हिंदी विवेक : WE WORK FOR A BETTER WORLD...

भाजपा के साथ केंद्र तथा महाराष्ट्र की सरकार में शामिल शिवसेना के नेता उद्धव ठाकरे पिछले कई दिनों से सरकार विरोधी राग अलाप रहे हैं. न वे गठबंधन से बाहर निकलते हैं और न ही विरोध करना छोड़ते हैं. इस स्थिति में क्या भाजपा को शिवसेना के साथ आगामी लोकसभा चुनावों या महाराष्ट्र विधानसभा चुनावों में शिवसेना के साथ गठबंधन करना चाहिए? अपनी बेबाक राय दें.

This Post Has One Comment

  1. आपण व्यक्त केलेल्या मनोगतास अनुसरून असे संबोधावे की महाराष्ट्राच्या राजकारणात मान अपमान म्हणा अथवा अपमानास्पद वागणूक कदापि सहन केली जात नसल्याचे स्पष्ट होते. तसेच आज अनेक वर्षापूर्वीपासून असणारे युतीचे नाते हे आपण जाणता त्या नुसार काही तडजोडीमुळे , राजकीय वादांमुळे संपुष्टात येतं तेव्हा दोन्ही भावंडांमधील थोरत्व दिसू लागलं हे कितपत योग्य आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, भाजप सर्वेसर्वा स्वर्गीय अटलजी वाजपेयी , लोकनेते गोपीनाथराव मुंडे ह्यांनी जे गटबंधन निर्माण केलं होतं ते आजही अस्तित्वात आहे आणि ते सदैव राहील ह्यांचे खरे साक्षीदार नितीनजी गडकरी, मनोहर जोशी सर आहेतच. खरे तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे सध्याच्या राजकीय सत्तेत मुख्यमंत्री आहेत परंतु ते जेव्हा एका विधानसभेचे आमदार होते तेव्हापासून त्यांचे हित संबंध शिवसेना कार्यकारी पक्षप्रमुख उद्भवजी ठाकरे ह्यांच्यासोबत अतिशय घट्ट आहेत असे अनेकवेळा दोघांनी प्रसारमाध्यमातून जाहीर केले आहेत. परंतु आपले श्रेष्ठत्व सिध्द करण्याकरिता काही अज्ञान वक्ते ह्या निमित्तानं तोंडसुख घेत होते त्यावर कोणताही ताबा नव्हता, आपण वक्तृत्व करत असताना काही मर्यादा जोपासल्या पाहिजेत जेणेकरून पुन्हा मित्त पक्षातील एकाकीपण टिकून राहील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘ शिवसेना आणि भाजप एकत्रच आहोत तसेच आम्ही हिंदुत्ववादी आणि राष्ट्रवादी एकत्रच आहोत आणि एकत्रच लढू’ अशी प्रतिक्रिया दिली. यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अगोदरच युती तोडलेली आहे, असे स्पष्ट केले व पुढील निवडणूक स्वबळावर लढविण्याचे आदेश दिले. आपण आपल्या कितीही प्रतिक्रिया दिल्या तरी एवढे मात्र खरे की ” तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना”…

आपकी प्रतिक्रिया...

Close Menu

विगत 6 वर्षों से देश में हो रहे आमूलाग्र और सशक्त परिवर्तनों के साक्षी होने का भाग्य हमें प्राप्त हुआ है। भ्रष्ट प्रशासन, दुर्लक्षित जनता और असुरक्षित राष्ट्र के रूप में निर्मित देश की प्रतिमा को सिर्फ 6 सालों में एक सामर्थ्यशाली राष्ट्र के रूप में प्रस्तुत करने में भारत के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी की अभूतपूर्ण भूमिका रही है।

स्वंय के लिए और अपने परिजनों के लिए ग्रंथ का पंजियन करें!
ग्रंथ का मूल्य 500/-
प्रकाशन पूर्व मूल्य 400/- (30 नवम्बर 2019 तक)

पंजियन के लिए कृपया फोटो पर क्लिक करें

%d bloggers like this: